📱SD कार्डची निवड कशी कराल?
==================
✅SD : Secure Digital
✅स्पीड क्लास :
SD कार्डचे स्पीड- स्पीड क्लासने ठरवले जाते. यासाठी कार्डवर C आकारामध्ये 2, 4, 6, 8, 10 आणि U आकारामध्ये 1, 3 यापैकी लिहलेले असते. हा स्पीडचा चढता क्रम / क्लास आहे.
मोबाईलसाठी साधारण 4 किंवा 6 आणि आता 10 स्पीड क्लास वापरले जाते.खास करुन प्रोफेशनल व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी व Raw Image Storage साठी 10 किंवा त्यापुढील 1, 3 ह्या प्रकारातील कार्ड वापरले जाते.
✅प्रकार:
Standard SD Card
Mini SD Card
Micro SD Card
🔘आकार व वजन:
Standard SD : 32×24×2.1 {29 gm}
Mini SD : 21.5×20×1.4 {0.8 gm}
Micro SD : 15×11×1 {0.25 gm}
🔘Standard SD Cards:
प्रकार:
SDSC {SD Standard Capicity}
SDHC {SD High Capacity}
SDXC {SD eXtended Capacity}
🔘जतन क्षमता:
SDSC = 1 ते 2 GB (4GB non Standard)
SDHC = 4 ते 32 GB
SDXC = 32 ते 2 TB
🔘उपयोग:
या कार्डचा उपयोग Camera व Handi-Cam मध्ये केला जातो.
SDSC कार्ड C-4, C-6 सह= साधी फोटोग्राफी व व्हिडीओ रेकॉर्डिंग
SDHC कार्ड C-8, C-10 सह= HD फोटोग्राफी व HD व्हिडीओ रेकॉर्डिंग
SDXC कार्ड U-1, U-3 सह= Full HD फोटोग्राफी व Full HD व्हिडीओ रेकॉर्डिंग प्रोफेशनल वापरासाठी
{C-4 कार्ड वापरूनही HD व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येते}
✅Mini SD : यापेक्षा कमी आकाराचे कार्ड आल्याने याचा वापर कमी झाला आहे.
✅Micro SD : या कार्डचा मोबाईलमध्ये वापर होतो. ही कार्ड वरील स्पीड क्लासमध्ये उपलब्ध असतात.
Menu
आजचा विचार
✍दररोज एक अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते.
शाळेत असताना बोलावयाची वाक्ये
I like my school. I have interesting subjects. I've found lots of friends here. I've attended this school for 6 years. I'm...
Wednesday, April 6, 2016
मेमरी कार्ड कसे निवडाल ?
Subscribe to:
Post Comments (Atom)
How to play a Baccarat table with 3 players | Worrione
ReplyDeleteBaccarat hands are febcasino in two 인카지노 varieties of playing. In traditional hands, players choose two players to 바카라 take on the dealer, one player to score points,