👉शाळा सिध्दी कार्यक्रमाचा शासन निर्णय दिनांक 30 मार्च 2016 रोजी घेण्यात आला आहे.
👉हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आहे.
👉समृद्ध शाळा ,गुणवत्ता विकास कार्यक्रमासह इतर सर्व शाळा ग्रेडेशन पद्धती रद्द करण्यात आली आहे.
🎯🎯आता फ़क्त शाळा सिद्धि..!
🏫 शाळा सिद्धी GR 👉Download👈
No comments:
Post a Comment