आजचा विचार

दररोज एक अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते.

शाळेत असताना बोलावयाची वाक्ये

I like my school. I have interesting subjects. I've found lots of friends here. I've attended this school for 6 years. I'm...

Wednesday, March 9, 2016

★गूगल फॉर्म बनवायचाय? मग खालील लिंकवर क्लिक करा.

गूगल फॉर्मचे फायदे:-

1.ज्यावेळी खुप मोठ्या लोकांच्या ग्रुपकडून माहिती गोळा करवायाची असते त्यावेळी याचा उपयोग होउ शकतो.

2.ऑनलइन सर्वे करण्यासाठी याचा उपयोग होउ शकतो.

3.ऑनलइन टेस्ट घेण्यासाठी
एकाचवेळी अनेकजण टेस्ट देऊ शकतात.

    -   Google form

No comments:

Post a Comment