आजचा विचार

दररोज एक अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते.

शाळेत असताना बोलावयाची वाक्ये

I like my school. I have interesting subjects. I've found lots of friends here. I've attended this school for 6 years. I'm...

Friday, April 8, 2016

सामान्य ज्ञान ऑनलाइन टेस्ट 2


General Knowledge Test No. 2

Best of luck 👍
  1. सौर घट कशापासून बनवितात ?

  2. जर्मेनिअम
    सिलिकॉन

  3. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे ?

  4. ५४ किलोमीटर
    ५१ किलोमीटर

  5. तोडा ही आदिवासी जमात कोणत्या भागात आढळते ?

  6. हिमालय
    निलगिरी पर्वत

  7. स्टेनलेस स्टील मध्ये कोणता घटक नसतो ?

  8. टंगस्टन
    क्रोमियम

  9. स्वातंत्र्ययुद्धात मंगल पांडेंनी पहिली गोळी कोणत्या ठिकाणी झाडली ?

  10. कानपुर
    बराकपूर

  11. केंद्रीय खाद्यान्न प्रयोगशाळा कोठे आहे ?

  12. कोलकत्ता
    चेन्नई

  13. आंध्रप्रदेशातील अनंतपुर जिल्हा कशासाठी प्रसिध्द आहे ?

  14. सोने
    तांबे

  15. सर्वाधिक प्रभावी असणारे बल कोणते ?

  16. गुरुत्वीय बल
    केंद्रकिय बल

  17. वर्षातून ग्रामसभेच्या किती सभा घेणे बंधनकारक आहे ?

  18. चार
    सहा

  19. फिरोजशहा कोटला मैदान कोठे आहे ?

  20. मुंबई
    नवी दिल्ली

तुमचा निकाल पहा.

No comments:

Post a Comment