आजचा विचार

दररोज एक अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते.

शाळेत असताना बोलावयाची वाक्ये

I like my school. I have interesting subjects. I've found lots of friends here. I've attended this school for 6 years. I'm...

Wednesday, April 6, 2016

सामान्य ज्ञान ऑनलाईन टेस्ट


सामान्य ज्ञान

खालील प्रश्नांची अचूक उत्तरे द्या.
  1. महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी असतो ?

  2. १ ऑगस्ट
    १मे

  3. महाराष्ट्राची राजधानी कोणती ?

  4. मुंबई
    पुणे

  5. साई बाबांचे प्रसिध्द मंदिर कोठे आहे ?

  6. शेगाव
    शिर्डी

  7. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?

  8. पुणे
    नागपूर

  9. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?

  10. 36
    35

  11. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती ?

  12. पुणे
    कोल्हापूर

  13. खालीलपैकी एकच बी असलेले फळ ओळखा ?

  14. आंबा
    सीताफळ

  15. लीप वर्षात एकूण किती दिवस असतात ?

  16. 366
    365

  17. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?

  18. तापी
    गोदावरी

  19. महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते ?

  20. मोठा बोंडारा
    कमळ

No comments:

Post a Comment