ज्ञानरचनावादी वर्ग बनवण्यासाठी आवश्यक साहित्य यादी :-
▪झाकणे
▪प्रकल्पासाठी चित्र , कागद
▪तक्ते
▪वेगवेगळ्या आकाराच्या प्लास्टिक पिशव्या
▪प्लास्टिक बॉक्स
▪पणत्या , सुगडे
▪रंगीत खडे
▪गारगोट्या
▪कापुस
▪लोहचुंबक
▪भिंग
▪दुर्बीण
▪सेल , बल्ब
▪सोलर पॉवर
▪छोटी मोटार
▪थर्माकोल च्या गोळया
▪लेस
▪टाचण्या
▪स्टेपलर
▪धान्य, पदार्थ नमुणे
▪पंचिंग , टोच्या, लेस
▪शेंगांची टरफले
▪पाण्याच्या रिकाम्या बाटल्या
▪वाळलेले भोपळे
▪विविध बिया
▪डबे
▪ माऊंट बोर्ड
▪ ड्रॉइंग पेपर
▪ प्रकल्प पुस्तके
▪ चार्ट , चित्र
▪ थर्माकोल शीट
▪ फाईल
▪ फेविकॉल
▪ कटर
▪ कात्री
▪ वेल्वेट कपडा
▪ दाब पिन
▪ मार्कर पेन
▪ स्केच पेन
▪ पट्टी
▪ नोटा सत्यप्रती
▪ डिंक
▪ रंग - ब्रश
▪ चिकट टेप , रंगीत टेप
▪ वेगवेगळ्या आकाराचे बटण , ग्लास, डिश, बॉक्स, ट्रे, बरणी, चमचे, काड्या, स्ट्रॉ, मणी,सुई,दोरा, रंगीत दोरे , काचेचे ग्लास , कापड ,
▪ गोट्या
▪ वर्तमान पत्र रद्दी
▪ स्टिकर
▪ प्लास्टर अॉफ पँरीस PUP
▪ खळ
▪ पताका कागद
▪ मार्बल पेपर
▪ काचेच्या पट्या
▪ बांगड्या
▪ बांगडीच्या काचा
▪ मेणबत्या
▪ काडेपेट्या, व काड्या
▪ खोके
▪ सुतळी , तंगुस
▪ चित्रकला वही , पुस्तक
▪ कार्यानुभव वही , पुस्तक
▪पोस्टकार्ड
▪बाभळीचे काटे
▪मोजपात्र
▪चंचुपात्र , परिक्षा नळ्या
▪ स्प्रे पंप बाटली
▪खेळणी, प्राणी , वाहणे, डॉक्टर किट, भांडीकुंडी, व इतर मॉडेल
▪चिमटे
▪नारळ , करवंट्या
▪कला , कार्यानुभवासाठी साहित्य
व इतर आनुषंगिक साहित्य.° माऊंट बोर्ड - प्रतिवर्ग किमान 10
° प्राणी चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
° पक्षी चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
° फळे चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
° फुले चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
° भाजीपाला चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
° मुलांना परिचित इतर चित्र संच किमान 3 -3
° रंगीत ड्राईंग शीट
° कटर, कात्री
° फेविकॉल प्रतिवर्ग 250 ग्रॅम
° बायडींग तार
° मार्कर पेन आवश्यकतेनुसार
° सुई - दोरा
° क्ले माती - विविध वस्तूंच्या प्रतिकृती / मॉडेल साठी
° रंगपेटी - ब्रश
° स्टेपलर
° स्टीलच्या फुटपट्या
° टाचण्या
° सेलोटेप साधा
° रबर बँण्ड
° खिळे , रिबीट (पोगर)
° नायलॉन दोरी
° नाणी - नोटा
° रंगीत गोट्या
° रंगीत मणी - तीन रंगातील 10-10 (शतक माळ)
° आईस्क्रीम काड्या
° पोगार नळ्या
° बांगड्यांची तुकडे
° चिंचोके किंवा इतर बिया
° भौमितीक आकार मॉडेल ° लहान - मोठे बॉल
° प्राणी - पक्षी - विविध परिचित वस्तूंचे मॉडेल
° थोर व्यक्ती - शास्त्रज्ञ यांची चित्रे
° मोठे फॉन्ट व भरपूर चित्रे असणारी गोष्टीची पुस्तके
° प्लॅस्टिक ट्रे (साहित्य ठेवण्यासाठी कोणतेही साधन)
° प्लॅस्टिक पिशव्या (साहित्याचे पँकींगसाठी )
° प्रत्येक वर्गासाठी आरसा, कंगवा, नेलकटर
° नकाशे व पृथ्वीगोल
° रंगीत रांगोळी
° कला - कार्यानुभवसाठी आवश्यक साहित्य
🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭